मुंबई : राज्यातील नागरिकांना आपात्कालीनवेळी ‘108’ रुग्णवाहिकेची (108 Ambulance) सेवा देण्याचे कंत्राट अखेर भारत विकास ग्रुप (BVG), एसएसजी कंपनी आणि सुमित एंटरप्रायझेस या कन्सोर्टियमला देण्यात आले आहे.सरकारने पुढील दहा वर्षांसाठी या कन्सोर्टियमला 10 हजार कोटी रुपयांना करारबद्ध केले आहे. मात्र गतवेळच्या कंत्राटपेक्षा यंदाच्या कंत्राटची रक्कम तब्बल तीनपट वाढल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. याशिवाय निविदा प्रक्रियेत […]
पुणे : राज्यातील नागरिकांसाठी 108 रुग्णवाहिका जीवनदायिनी ठरली आहे. ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट, बेसिक लाईफ सपोर्ट व बाईक ॲंब्युलन्स या प्रकारात ही सेवा पुरवली जाते. या सेवेत नवजात बालकांसाठी विशेष रुग्णवाहिका व बोट ॲंब्युलन्सचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. सद्यस्थितीत 108 सेवेद्वारे 937 रुग्णवाहिका राज्याच्या विविध भागात कार्यरत आहेत. मात्र, यापुढे 1756 रुग्णवाहिका राज्याच्या विविध भागात […]