Aaditya Thackeray Meet Devendra Fadanvis In Mumbai : विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे अन् भाजप पुन्हा एकत्र येतील, अशा चर्चा सुरू आहेत. राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आलीय. यामध्ये भाजपला बहुमत मिळालंय, त्यासोबत भाजपने अनेक महत्वाची खाती स्वत:कडे ठेवलीत. त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय. अशातच आज शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) […]