- Home »
- Aalandi
Aalandi
ब्रेकिंग! सासवड–जेजुरी मार्गावर वारकऱ्यांच्या वाहनाचा भीषण अपघात; 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
accident Warkari 3 female Warkari killed सासवड–जेजुरी मार्गावर ट्रकच दिंडीतील सात महिला वारकऱ्यांना धडक बसून हा अपघात झाला.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर इंद्रायणीला महापूर; भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने नदीकाठचा परिसर सील केला
आळंदीतील परिस्थिती गंभीर होत असल्याने प्रशासनाने सोमवारी पहाटेपासून नदीवरील चारही प्रमुख पूल वाहतुकीसाठी बंद केले आहेत.
गुन्हेगारांची यादी वाचावी तशी कीर्तनकारांची नावे घेतली, आमदार संग्राम जगतापांचं संग्राम भंडारेंना उघड समर्थन
विकास लवांडे यांच्यावर शाई फेकण्याचा घटनेनंतर आमदार संग्राम जगताप यांनी कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्या कृतीच उघडपणे समर्थन केले आहे.
आळंदी येथील विश्वकर्मा धर्मशाळा येथे स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आळंदी येथील विश्वकर्मा धर्मशाळा येथे विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन.
उद्याचे जग एआयवर नव्हे ज्ञानोबा-तुकोबांच्या मंत्रावर चालेल; ज्येष्ठ लेखक विश्वास पाटील यांनी व्यक्त केला विश्वास
मानवी बुद्धिमत्ता महत्वाची असून उद्याचे जग हे एआयच्या तंत्रावर नव्हे ज्ञानोबा-तुकोबांच्या मंत्रावर चालेल." - अध्यक्ष विश्वास पाटील
संत श्री ज्ञानेश्वर माऊलींचा 729 व्या संजीवन समाधी सोहळा व जागतिक सहिष्णुता सप्ताहाचा रौप्य महोत्सव साजरा
Saint Shri Dnyaneshwar Mauli: इंद्रायणीत वारकर्यांच्या गुलाल, बुक्का व फुलांची ओंजळ वाहून ज्ञानेश्वर माऊलीचे भावपूर्ण स्मरण केले.
अवघी दुमदुमली आळंदी! ‘या’ दिवशी भेटीला येणार ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’
Sant Dnyaneshwars Muktai हा दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित भव्य मराठी चित्रपट १८ एप्रिलला आपल्या भेटीला येतोय.