Vinesh Phogat in Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिक 2024 (Paris Olympics 2024) मधून भारतासाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
Aamir Khan And Ram Charan Film Clash: 2022 मध्ये रिलीज झालेल्या ब्लॉकबस्टर चित्रपट RRR नंतर, राम चरण (Ram Charan) कोणत्याही चित्रपटात पूर्ण भूमिकेत दिसला नाही.
Maharaj Movie: मल्होत्रा पी. सिद्धार्थ दिग्दर्शित 'महाराज' चित्रपटातून पदार्पण केले. हा चित्रपट 14 जून 2024 रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म प्रसारित झाला.
Siddharth P Malhotra: आमिर खानचा लेक जुनैद खान फिल्मी दुनियेत पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. मात्र जुनैद खान त्याच्या डेब्यू चित्रपटाच्या रिलीजनेच जोरदार चर्चेत आला.
Junaid Khan Debut Film Maharaj Release : जुनैदचा पदार्पणातील चित्रपट 'महाराज'च्या रिलीजला गुजरात हायकोर्टाने दिलेली स्थगिती हटवली आहे
Maharaj Controversy: आमिर खानचा लेक जुनैद खान लवकरच 'महाराज' या ओटीटी चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करण्यास तयार आहे.
Maharaj OTT Release Date: प्रत्येकजण आमिर खानचा लेक जुनेद खान (Junaid Khan) चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहे.
Sitare Zameen Par Shooting: आमिर खान शेवटचा 'लाल सिंह चड्ढा'मध्ये (Lal Singh Chadha) दिसला होता. यानंतर तो कोणत्याही चित्रपटात दिसला नाही.
Aamir Khan Turns Don: अभिनेता आमिर खानचा (Aamir Khan) पुतण्या इम्रान खान (Imran Khan) जवळपास दशकभरानंतर पुनरागमन करणार आहे.
Imran Khan Comeback: आमिर खानचा पुतण्या इम्रान खानने (Imran Khan ) त्याच्या पहिल्या 'जाने तू या जाने' या चित्रपटाद्वारे पदार्पण केले.