- Home »
- Aamir Khan
Aamir Khan
Maharaj Movie: जुनैद खानच्या पहिल्या चित्रपटाची ओटीटीवर जादू; 22 देशांमध्ये सिनेमा टॉप ट्रेंडिंगला
Maharaj Movie: मल्होत्रा पी. सिद्धार्थ दिग्दर्शित 'महाराज' चित्रपटातून पदार्पण केले. हा चित्रपट 14 जून 2024 रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म प्रसारित झाला.
Maharaj ओटीटीवर प्रदर्शित होत असताना दिग्दर्शक सिद्धार्थ पी मल्होत्रा यांनी लिहिली भावनिक पोस्ट; म्हणाले…
Siddharth P Malhotra: आमिर खानचा लेक जुनैद खान फिल्मी दुनियेत पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. मात्र जुनैद खान त्याच्या डेब्यू चित्रपटाच्या रिलीजनेच जोरदार चर्चेत आला.
Maharaj: ‘महाराज’ चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा; गुजरात हायकोर्टाने दिली परवानगी; काय होता वाद ?
Junaid Khan Debut Film Maharaj Release : जुनैदचा पदार्पणातील चित्रपट 'महाराज'च्या रिलीजला गुजरात हायकोर्टाने दिलेली स्थगिती हटवली आहे
Maharaj Controversy : जुनैदच्या ‘महाराज’ चित्रपटाला वादाचे ग्रहण, कोर्टात याचिका दाखल
Maharaj Controversy: आमिर खानचा लेक जुनैद खान लवकरच 'महाराज' या ओटीटी चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करण्यास तयार आहे.
Maharaj: आमिरच्या लेकाचा ‘महाराज’ ओटीटीवर होणार रिलीज! जाणून घ्या कधी कुठे पाहता येईल
Maharaj OTT Release Date: प्रत्येकजण आमिर खानचा लेक जुनेद खान (Junaid Khan) चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहे.
Aamir Khan: अभिनेता ‘सीतारे जमीन पर’चे शूटिंग करत आहे का? चर्चांना उधाण
Sitare Zameen Par Shooting: आमिर खान शेवटचा 'लाल सिंह चड्ढा'मध्ये (Lal Singh Chadha) दिसला होता. यानंतर तो कोणत्याही चित्रपटात दिसला नाही.
Happy Patel: शाहरुख नंतर आता आमिर खान बनणार ‘डॉन’; खुद्द अभिनेत्यानेच केला खुलासा
Aamir Khan Turns Don: अभिनेता आमिर खानचा (Aamir Khan) पुतण्या इम्रान खान (Imran Khan) जवळपास दशकभरानंतर पुनरागमन करणार आहे.
Imran Khan: इम्रान खान 9 वर्षानंतर बॉलीवूडमध्ये कमबॅक; गोव्यात चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात
Imran Khan Comeback: आमिर खानचा पुतण्या इम्रान खानने (Imran Khan ) त्याच्या पहिल्या 'जाने तू या जाने' या चित्रपटाद्वारे पदार्पण केले.
Aamir Khan: आमिरला ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’चा टॅग कोणी दिला? अभिनेत्याने सांगितला ‘तो’ किस्सा!
Aamir Khan: आमिर खानला मिस्टर परफेक्शनिस्ट (MR Perfectionist) का म्हटलं जाऊ लागलं, याबद्दल स्वतः अभिनेत्याने त्याबद्दलचा किस्सा सांगितला.
धमाल कॉमेडीचा डबल डोस; या आठवड्यात ओटीटीवर पाहायला मिळणार ‘लापता लेडीज’
Laapataa Ladies OTT Release: आमिर खान निर्मित 'लापता लेडीज' (Laapataa Ladies) या चित्रपटाचे दिग्दर्शन किरण राव (Kiran Rao) यांनी केले आहे.