Suresh Dhas On Aannatyag Aandolan Of Massajog : मस्साजोग (Massajog) ग्रामस्थ आणि संतोष देशमुख यांचं कुटुंबाने अन्नत्याग आंदोलन केलंय. अनेकांनी पाणी देखील त्याग केलंय. मुख्यमंत्र्यांनी या खटल्यात बाजू मांडण्यासाठी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती (Santosh Deshmukh Murder) केली. ही मागणी संतोष देशमुख यांच्या कुटुंबासोबत संपूर्ण महाराष्ट्राची होती, ती पू्र्ण केली. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार […]