Assembly Election BJP Candidate Mumbai : विधानसभेच्या तारखांची घोषणा झाल्यापासून सगळ्यांचं लक्ष उमेदवारांच्या नावांच्या यादीकडे लागलेलं होतं. अखेर भाजपनं (BJP) पहिली यादी जाहीर करत 99 उमेदवारांना विधानसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. या यादीत भाजपने शेलार बंधू यांना देखील विधानसभेचं तिकीट (Assembly Election) दिल्याचं दिसतंय. आशिष शेलार यांच्यासह त्यांच्या मोठ्या बंधूंना देखील विधानसभा निवडणुकीची उमेदवारी भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी […]
मनसैनिकांच्या हल्ल्यानंतर उबाठा सेनेची फाटली, या शब्दांत टीका करताना भाजपचे आमदार आशिष शेलार यांची जीभ घसरलीयं. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
टी20 वर्ल्ड कप भारतीय संघाने जिंकला मात्र, विधान परिषदेत अभिनंदनाचा ठराव बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार यांच्यासाठी होत असल्याने विरोधकांकडून कडाडून विरोध दर्शवण्यात आलायं. या ठरावामुळे आता नवा वाद होण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप करत आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाने तक्रार दाखल केलीयं.
Aashish Shelar On Udhav Thackeray : पेण रोहा चौल…काय मिळाला रायगडकरांचा कौल? या शब्दांत भाजपचे आमदार आशिष शेलार (Aashish Shelar) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना डिवचलं आहे. दरम्यान, काल उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरेंच्या सभा पार पडल्या. या सभेतून उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांचा चांगलच फैलावर घेतल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यानंतर […]
Aashish Shelar On Udhav Thackeray : उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांच्या हाताला रामभक्त कारसेवकांच्या खुनाचं रक्त लागलं असल्याची जळजळीत टीका मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार (Aashish Shelar) यांनी केली आहे. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. भाजपच्या राष्ट्रीय कार्यक्रमासंदर्भात आज आशिष शेलारांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून शेलारांनी उद्धव ठाकरे […]