Raghuji Bhosales Historical Sword Will Arrive In Mumbai : मराठ्यांच्या शौर्याचा आणि पराक्रमाचा जिवंत वारसा असलेली श्रीमंत राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार (Raghuji Bhosales Historical Sword) अखेर आपल्या मायभूमीत दाखल होत आहे. सोमवारी, 18 ऑगस्ट रोजी सकाळी ही तलवार इंग्लंडहून मुंबईत (Mumbai) येणार आहे. महाराष्ट्र शासनातर्फे या तलवारीचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सकाळी […]
Marathi Cinema Place In multiplexes : मराठी चित्रपटांना (Marathi Cinema)मल्टिप्लेक्समध्ये पुरेसे शो मिळत नसल्याने गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटसृष्टीतील निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांकडून सातत्याने नाराजी (multiplexes) व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने अखेर सकारात्मक भूमिका घेतली असून, मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्समध्ये अधिक स्थान मिळवून देण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती (Maharashtra Goverment) स्थापन केली आहे. या समितीत […]
Maharashtra Government Declare Ganeshotsav As A State Festival : 100 वर्षाहून अधिक मोठी परंपरा असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला “महाराष्ट्र राज्य महोत्सव” म्हणून आज घोषित करण्यात आले. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री एँड आशिष शेलार यांनी ही घोषणा विधानसभेत केली. काय म्हणाले शेलार? गणेशोत्सव – महाराष्ट्र राज्याचा महोत्सव! महाराष्ट्रात गणेशोत्सव 1893 साली लोकमान्य टिळकांनी सुरू केला, या उत्सवाची […]
महापालिका सत्तेसाठीच मनसेची दाढी कुरवाळण्याचं काम सुरु असल्याची टीका भाजपचे मंत्री आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर केलीयं.
Aashish Shelar यांच्या दालनात तुळजाभवानी मंदिर जिर्णोद्धार, चित्रपटगृहे उपलब्ध करुन देणे या विषयात बैठका झाल्या.
प्रशांत गोडसे, मुंबई प्रतिनिधी लेट्सअप मराठी Ashish Shelar Reaction On Rashmi Shukla Transfer : विधानसभा निवडणुकीतील (Vidhan Sabha Election) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्यामुळे सर्वच राजकीय पक्ष बंडोबांना थंड करण्यामध्ये व्यस्त आहे. संध्याकाळ पर्यंत निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधीच महायुतीला मोठा धक्का बसला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याच्या […]
Assembly Election BJP Candidate Mumbai : विधानसभेच्या तारखांची घोषणा झाल्यापासून सगळ्यांचं लक्ष उमेदवारांच्या नावांच्या यादीकडे लागलेलं होतं. अखेर भाजपनं (BJP) पहिली यादी जाहीर करत 99 उमेदवारांना विधानसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. या यादीत भाजपने शेलार बंधू यांना देखील विधानसभेचं तिकीट (Assembly Election) दिल्याचं दिसतंय. आशिष शेलार यांच्यासह त्यांच्या मोठ्या बंधूंना देखील विधानसभा निवडणुकीची उमेदवारी भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी […]
मनसैनिकांच्या हल्ल्यानंतर उबाठा सेनेची फाटली, या शब्दांत टीका करताना भाजपचे आमदार आशिष शेलार यांची जीभ घसरलीयं. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
टी20 वर्ल्ड कप भारतीय संघाने जिंकला मात्र, विधान परिषदेत अभिनंदनाचा ठराव बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार यांच्यासाठी होत असल्याने विरोधकांकडून कडाडून विरोध दर्शवण्यात आलायं. या ठरावामुळे आता नवा वाद होण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप करत आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाने तक्रार दाखल केलीयं.