- Home »
- Abhijeet Dipke
Abhijeet Dipke
‘ज्ञानेश कुमार नव्हे, त्यांच्या बॉसच्या राजीनाम्याची मागणी करा’; अरविंद केजरीवालांचा कॉक्रोच जनता पार्टीला सल्ला
Arvind Kejriwal Urges CJP ; कॉक्रोच जनता पार्टीने ज्ञानेश कुमारांऐवजी त्यांच्या बॉसचा राजीनामा मागितला पाहीजे, असे केजरीवाल म्हणाले.
देशातील गद्दारांना पहिला बूट मीच फेकून मारेन; ज्ञानेश कुमारांवर संजय राऊतांचा घणाघात
Sanjay Raut On Election : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत संजय राऊत यांनी 2029 मध्ये सत्ताबदल होईल, असा दावा केला आहे.
कॉकरोच जनता पार्टीची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; 11 जणांवर जबाबदारी
CJP : कॉकरोच जनता पार्टीने आज आपल्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली. या रचनेला ‘ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर अँड नॅशनल एक्सपान्शन आर्किटेक्चर’ असे नाव देण्यात आले आहे.
कॉकरोच जनता पार्टीत अंतर्गत बंड? दिपके यांच्या घरासमोर अन्न-पाणी त्याग आंदोलन
मनीषा ब्रह्मभट्ट आणि राहुल पांड्या यांनी अभिजीत दिपके यांच्या निवासस्थानासमोर अन्न-पाणी त्याग आंदोलन सुरू करत तीव्र नाराजी व्यक्त केली.
कॉकरोच जनता पार्टी पुढं काय करणार? सीजेपीच्या शिष्टमंडळाची छत्रपती संभाजीनगरमधून मोठी घोषणा
Abhijeet Dipke: आज शिक्षण आणि लोकांच्या मूळ मुद्द्यावर कुणीच बोलायला तयार नाही. त्यामुळं आम्ही लोकांमध्ये जाणार आहोत.
सरकारकडून दिलेले आश्वासन पाळण्यात विलंब; अभिजीत दिपके विद्यार्थ्यांसह पुन्हा मैदानात उतरणार
Abhijeet Dipke to Protest Again at Jantar Mantar सरकारने दिलेली आश्वासने वेळेत पूर्ण करावीत, अन्यथा पुन्हा आंदोलन करण्याचा दिपकेंचा इशारा
ब्रेकिंग : विद्यार्थांच्या आंदोलनाला अखेर मोठं यश; अखेर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
Dharmendra Pradhan resigned हिल्या दिवसापासून मी या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारली आणि या परिस्थितीपासून कधीही पळ काढला नाही.
‘मित्रों’ नव्हे, तर ‘फ्रेंड्स’, पोर्ट्रेट अँगल अन् सेल्फी कॅमेरा; PM मोदी 3 मिनिटांत खरचं Gen Z चे फेव्हरेट झाले?
PM Modi Video 23 जुलै, 2026 रोजी रात्री 11:52 वाजता... नीट पेपरफुटीविरोधात देशव्यापी आंदोलनाची तयारी देश करत होता. त्याच क्षणी...
शिक्षण व्यवस्था, पेपरफुटी आणि बेरोजगारी हेच देशातील विद्यार्थ्यांच्या असंतोषाचे कारण-राहुल गांधी
Rahul Gandhi Holds Press Conference on Delhi Student Protest, विद्यार्थ्यांच्या असंतोषामागचे कारण हेच शिक्षण व्यवस्था, पेपरफुटी आणि बेरोजगारी
CJP Protest : जंतर-मंतरवरील आंदोलनात ‘जॅमर’ चर्चेत; पण मोबाईल नेटवर्क नेमकं बंद कसं होतं?
CJP Protest दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी अचानक मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट सेवा बंद पडल्याचा दावा केला