Board of trustees of Shani Shingnapur बरखास्त करण्यात आलं आहे. यावर प्रशासक म्हणून अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
US Parliament bill for Pakistan हे विधेयक विशेषत: पाकिस्तानी सैन्य आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणले जात आहे.
War 2 मध्ये एनटीआचा ऋतिक रोशनशी सामना होणार आहे. प्रेक्षकांना लवकरच थिएटरमध्ये वॉर 2 चं खरं वेड पाहायला मिळणार आहे.
Fake doctors राज्यात बोगस डॉक्टरांना प्रतिबंध घालण्यासाठी नवीन आणि अधिक प्रभावी कायदा हवा असं सत्यजीत तांबेंची सभागृहात अधोरेखित केले.
food safety rules चे पालन न करणाऱ्या अन्न व्यावसायिकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी कळविले आहे.
RCB सह कर्नाटक क्रिकेट असोसिएशनविरुद्ध गुन्हा दाखल करत ‘RCB’च्या रॅलीतील चेंगराचेंगरीवर पोलिसांची कारवाई केली आहे.
Chakankar ने मयुरी हगवणे प्रकरणात कारवाईस उशीर केल्याप्रकरणी पोलिसांवरच कारवाईची मागणी केली आहे.
Eknath Shinde यांनी पहलगाम हल्ल्यावर बोलताना कॉंग्रेसवर टीका करत पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं आहे.
Abu Azmi यांच्या नेतृत्वामध्ये पहेलगाम आतंकवादी हल्ल्यानंतर मुस्लिम विरोधी वक्तव्यांविरोधात आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करण्यात आले.
Naresh Mhasake यांनी संजय राऊतांच्या मानसिक छळाने त्रस्त झालेल्या स्वप्ना पाटकर यांना न्याय देण्यासाठी सरकारला निवेदन देणार असल्याचं म्हटलं