अंतरवाली सराटीत ओबीसी आंदोलक मंगेश ससाणेंसह 4 जण ताब्यात; परवानगी नाकारल्यानंतर पोलिसांची कारवाई

OBC activist Mangesh Sasane ओबीसी आंदोलकांकाडून अंतरवाली सराटीत ओबीसींचे काल 6 सप्टेंबरपासून उपोषण सुरू होते.

OBC Activist Mangesh Sasane

OBC activist Mangesh Sasane, detained in Antarwali Sarati police took action after permission denied : एकीकडे जालन्यातील आंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचं गेल्या 10 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. यात आता मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा विरोध करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळत आहे. यातचं ओबीसी आंदोलकांकाडून अंतरवाली सराटीत ओबीसींचे काल 6 सप्टेंबरपासून उपोषण सुरू होते. मात्र यावर आत कारवाई करण्यात आली आहे.

दिल्लीत इमारत कोसळून 6 जणांचा मृत्यू, 8 जण गंभीर जखमी; इमारत मालकावर गुन्हा दाखल

follow us