- Home »
- Mangesh Sasane
Mangesh Sasane
OBC आंदोलकांवर हल्ले; धनंजय मुंडेंनी आवाज उठवला, फडणवीसांनी एकाच वाक्यात उत्तर दिलं
ओबीसी आंदोलकांवरील हल्ल्याबाबत आमदार धनंजय मुंडे यांनी विधान मंडळात आवाज उठवलायं, त्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी एका वाक्यात उत्तर दिलंय.
ओबीसी आंदोलक मंगेश ससाणेंच्या गाडीवर हल्ला; बीडच्या धारुरमध्ये घडला प्रकार…
ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची घटना काल बीडच्या धारुर-इंदापूर रोडवर घडलीयं.
उदयनराजेंना महात्मा फुलेंचं महत्त्व कमी करायचं…, ‘त्या’ वक्तव्यावरून ओबीसी नेते संतापले
Mangesh Sasane criticizes Udayanraje Bhosale : महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma Phule) यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात छत्रपती उदयनराजे भोसले यांनी (Udayanraje Bhosale) महात्मा फुलेंनी थोरले प्रतापसिंह महाराज यांचं अनुकरण केलं. स्त्री शिक्षणाच्या सर्वप्रथम पाऊल थोरले प्रतापसिंह महाराज यांनी उचललं होत. त्यांनी स्वतःच्या राजवाड्यात स्त्रियांसाठी शाळा सुरु केली होती, असं म्हटलं. […]
वाळू माफियांचा आका मनोज जरांगे, त्याने करोडोंची वाळू चोरली; ओबीसी नेत्याचा मोठा आरोप
पोलिसांनी जरांगेच्या मेहुण्यावर तडीपारची कारवाई केली. मात्र, या टोळीचा आका मनोज जरांगे मोकाटच आहे, त्याची बेड्या घालून धिंड काढा.
