वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचा पुणे पोलीस आणि तपास यंत्रणांकडून शोध घेतला जात आहे.
वादात सापडलेल्या IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या अपंग आणि दिव्यांग प्रमाणपत्राचं प्रकरण गंभीर असल्याचं समोर आलं आहे.