प्रसिद्ध अभिनेता दर्शन याला रेणुकास्वामी हत्याकांड प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने जामीन रद्द केल्यानंतर १४ ऑगस्ट रोजी अटक केली.