Adani Group : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सातत्याने भाजपवर अदानी-अंबानीची सरकार म्हणून टीका करत असतात. परंतु आता काँग्रेसचं सरकार असलेल्या राज्यात अदानी समूहाने 12400 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. तेलंगणा सरकार आणि अदानी समूह (Adani Group) यांच्यात चार सामंजस्य करारही करण्यात आले आहेत. दावोस येथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमदरम्यान तेलंगणाचे […]
Adani-Hindenburg Case : अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणात (Adani Hindenburg case) सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णण देत अदानी समुहाला आणि गौतम अदानींना मोठा दिलासा दिला आहे. या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार देत सेबीचा तपास योग्य दिशेने सुरू असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. या प्रकरणावरील 24 पैकी उर्वरित 2 प्रकरणांची चौकशी करण्यासाठी न्यायालयाने सेबीला 3 महिन्यांचा वेळ दिला आहे. मात्र, […]