Nitesh Rane claim On Aditya Thackeray : दिशा सालियन हत्या प्रकरणात ( Disha Salian Case) दिवसेंदिवस आरोप-प्रत्यारोप वाढतच चालले आहेत. पुन्हा एकदा भाजप नेते नितेश राणे यांनी (Nitesh Rane) याप्रकरणी खळबळजनक दावा केलाय. दिशाच्या वकिलांकडे आदित्य ठाकरेंचे (Aditya Thackeray) ड्रग्ससाठीचे चॅट असल्याचं नितेश राणेंनी माध्यमांसोबत बोलताना सांगितलं आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात पुन्हा वातावरण तापणार, […]