Shivani Surve : 'आफ्टर ओएलसी’ चित्रपटाचं पोस्टर समोर आलं तेव्हापासून मराठमोळी अभिनेत्री शिवानी सुर्वे चर्चेत आली आहे. या चित्रपटातील आपल्या
After OLC या चित्रपटातील पहिलं वहिलं रोमँटिक सॉंग ‘लय लय लय’ सध्या प्रत्येक प्रेमीयुगीलाच्या दिलावर राज्य करताना दिसत आहे.