Heavy rain in the 48 hours Kokan And Ghatmatha : राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज (14 जून) कोकणसह घाटमाथ्याच्या भागांत जोरदार पावसाची शक्यता ( Monsoon Update) असून, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. तर, पुणे, मुंबई, ठाणे, कोल्हापूर आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावरही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. […]
IMD Yellow Alert To Ahilyanagar District Heavy Rain : अहिल्यानगर जिल्ह्याच्या (Ahilyanagar) काही भागात 19 ते 21 मे 2025 या कालावधीत गडागडाटासह वादळी वारा, वीज पडणे तसेच अतिवृष्टी होण्याची (Heavy Rain) शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच 22 मे 2025 रोजी वीजांच्या कडकडाटांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि तुरळक […]
अहिल्यानगर जिल्ह्यातील काही भागांत पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलीयं.