Sale Of Cotton Seeds At Excessive Rates in Pathardi : अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील पाथर्डी (Pathardi) शहरात जादा दराने कपाशी बियाण्यांची विक्री (Cotton Seeds) करण्यात येत होती. या कृषी सेवा केंद्रावर कृषी विभागाने धडक कारवाई केली आहे. संबंधितदुकानचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कृषी अधिकारी तथा बियाणे निरीक्षक गौतम हरिभाऊ फाजगे यांनी […]
Ram Shinde blow to Rohit Pawar Rebel corporators join BJP : अहिल्यानगर जिल्ह्यातील (Ahilyanagar Politics) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या (Rohit Pawar) गटातून बाहेर पडलेले बंडखोर आठ नगरसेवक, काँग्रेसचे तीन, अशा 11 नगरसेवकांनी मुंबईत भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे (Ram […]
Ahilyanagar मध्ये दमदार पाऊस झाल्याने अनेक रस्ते जलमय झाले होते. तर सारोळा व खडकी या गावांमध्ये ढगफुटी झाल्याचं पाहायला मिळालं.
Ahilyanagar जिल्ह्यात 26 ते 28 मे दरम्यान वीजांच्या कडकडाटासह वादळी वारा व मुसळधार पाऊस होण्याचा शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.
Radhakrishna Vikhe’s instructions Ashadhi Warkaris Safety In Dindi : अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील दिंडी (Dindi) सोहळ्याचे प्रमुख, वारकरी व प्रशासन यांच्यातील योग्य समन्वयातून जिल्ह्यातील दिंड्याना सर्व सुविधा उपलब्ध करून (Ashadhi Wari) देण्यात येणार आहे. या मंगलमय उत्सवातून हरीतवारी निर्मलवारीचा संदेश मिळेल, असा प्रयत्न करण्याचे आवाहन करतानाच, वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी दिंड्याची नोंदणी तहसिल कार्यालयात करण्यासाठी […]
Independent candidate Shivajirao Varal supports Geetanjali Shelke : जी.एस. महानगर को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुंबई (Mumbai) या बँकेच्या पंचवार्षिक संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी (Election) अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात असलेले शिवाजीराव गणपतराव वराळ यांनी (Shivajirao Varal) आपला बिनशर्त पाठिंबा गीतांजली ताई शेळके यांच्या नेतृत्वाखालील सॉलिसिटर गुलाबराव शेळके (Geetanjali Shelke) संस्थापक पॅनलला जाहीर केला आहे. या पाठिंब्याचे पत्र आमदार […]
आता राहुरी ते शनिशिंगणापूर रेल्वे धावणार ! नव्या रेल्वे मार्गाला मान्यता, निधीही मंजूर
Maharashtra Rain Alert : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरु असल्याने नागरिकांचे हाल होत आहे.
medical college अहिल्यानगरचे सरकारी वैद्यकीय महाविद्यालय सध्याच्या जिल्हा रुग्णालयातच होणार असण्यावर शिक्का मोर्तब झालं आहे.
Nilesh Lanke Follow-up for Government Medical College Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यात (Ahilyanagar) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (Government Medical College Ahilyanagar)स्थापनेची प्रतीक्षा आता अखेर संपण्याच्या मार्गावर आहे. यासाठी प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर निर्णायक हालचाली सुरू झाल्या आहेत. खासदार निलेश लंके यांच्या (Nilesh Lanke) सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे केंद्र शासनाच्या पावसाळी अधिवेशनात सदर विषयावर चर्चा झाली. त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 100 […]