- Home »
- Ahmedngar News
Ahmedngar News
धक्कादायक ! तरुणाकडून गावातील तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण
Ahmedngar Youth kidnapped three girls : राज्यात अल्पवयीन मुलींना फूस लावून पळविण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यांच्यावर अत्याचार करणे, त्यांना वाममार्गाला लावण्याच्या घटना घडत आहेत. त्यात अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील एका गावातील तीन अल्पवयीन मुलींना एका वीस वर्षीय तरुणाने पळवून नेले आहे. या प्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत […]
Ahmedngar News : मान डोलवणारे नंदीबैल नको, वाघसारखा लोकप्रतिनिधी हवा… कोल्हेंचा रोख कुणाकडे?
Ahmedngar News : राज्यात येत्या काळात निवडणुका आहे. मात्र आता विकासासाठी युवकांनी विचार करणे गरजेचे आहे. दिल्लीमध्ये ढुमक वाजलं की गुबुगुबू मान डोलावणारे नंदी बैल पाठवायचे नाही. तर आमच्या हक्कांसाठी गरजणारे वाघ दिल्लीत पाठवायचे अशा शब्दांत खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी निशाणा साधला. मात्र कोल्हे यांचा निशाणा हा खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांच्यावर […]
Sharad Pawar यांच्याकडून फुले-शाहू-आंबेडकरांच्या नावाखाली जातिवाद अन् विश्वासघात; देवधरांचा निशाणा
Sharad Pawar : लालूप्रसाद यादव आणि मुलायम सिंह यादव यांच्याप्रमाणेच जातिवाद महाराष्ट्रात शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडून केला जातो. फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव घेऊन त्यांच्याकडून ओबीसी आणि मराठ्यांचा देखील विश्वासघात शरद पवार कार्य करत आले आहेत. हे केवळ ते काही लोकांना खुश ठेवण्यासाठी करतात. अशी टीका भाजपचे नेते सुनील देवधर (sunil deodhar ) यांनी केली ते अहमदनगरमध्ये […]
Ahmedngar News : रास्तारोको करताच मंत्र्यांचा ताफा थांबला अन् अवघ्या काही तासांत विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी लागला
Ahmedngar News : अहमदनगर शहराजवळील (Ahmedngar News) देहरे येथे एसटी बस थांबविण्याच्या मागणीसाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले, त्या वेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आंदोलनस्थळी थांबून विद्यार्थ्यांशी चर्चा केली. नंतर काही तासांतच एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना कार्यवाहीच्या सूचना दिल्या. त्यामुळे आज शुक्रवारपासून (दि. १२) देहरे येथे बस थांबविण्याचा निर्णय झाल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला. […]
