- Home »
- AI-artificial Intelligence
AI-artificial Intelligence
AI वापरणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी OpenAI चं मोठं पाऊल, लॉन्च केलं ‘ChatGPT for Teens’
सुरक्षिततेबाबत निर्माण झालेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर open aiने 13 ते 17 वयोगटातील वापरकर्त्यांसाठी ChatGPT चे स्वतंत्र व्हर्जन सादर केले.
तुम्ही प्रश्न विचारता, AI उत्तर देतं; पण AI ला शिकवतो कोण अन् ‘ट्रेनिंग’ नेमकी कशी होते?
AI Training Process AI ला अनेक गोष्टींचा अर्थ स्वतःहून लगेच समजत नाही. त्यामुळे काही प्रकारच्या डेटाला लेबल लावले जाते.
गुंतवणूकदारांची होणार चांदी! अडकलेले शेअर्स पटकन मिळणार?; सरकार ‘मास्टर’ प्लान करतंय
Unclaimed Shares तुमचेही शेअर्स अडकले आहेत? सरकार आणतंय नवी AI प्रणाली; पैसे मिळणार झटपट वाचा नेमकं काय होणार?
गुटखा माफियांना धक्का, नागरिकांना नवी ताकद; तुकाराम मुंढेंचे एआय तक्रार पोर्टल सुरू
राज्यभरात सुरू असलेल्या धडक कारवायांमुळे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे सध्या राज्यासह देशभरात चर्चेचा विषय ठरले आहेत.
Zomato-Swiggy ला AI मुळे घरघर पण, करोडो भारतीयांची सवय तारून नेणार : BofA
AI vs Zomato-Swiggy भारतात इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे, मोबाईल डेटा स्वस्त आहे आणि AI टूल्सचा वापरही सातत्याने वाढत आहे. मात्र...
Indian Railway Food : रेल्वेच्या जेवणातून माशा-झुरळं होणार हद्दपार; IRCTC चा हायटेक प्लान…
Indian Railway Food भारतीय रेल्वे नेटवर्कवर दरवर्षी अंदाजे 60 कोटी प्रवाशांना तर, दररोज सुमारे 18 लाख प्रवाशांना भोजन दिले जात आहे.
‘डिजिटल हायवे’ गंगा एक्सप्रेसवेचे उदघाटन, जिथे कचऱ्याचा पुनर्वापर, AI तंत्रज्ञान आणि 5G कनेक्टिव्हिटीने घडतोय नवा अध्याय
ganga expressway या एक्सप्रेसवेच्या माध्यमातून फक्त वाहतूकच नव्हे, तर डिजिटल, ऊर्जा आणि दळणवळण यांचा देखील विकास साधला जाणार आहे.
जागतिक अनिश्चिततेचा मोठा फटका; आयटी क्षेत्रात 7,389 कर्मचाऱ्यांची घट, नोकऱ्यांवर टांगती तलवार
वाढत चाललेले ऑटोमेशन आणि एआय यामुळे कामाच्या स्वरूपात मोठे बदल होत असून, त्याचा थेट परिणाम भरती प्रक्रियेवर दिसून येत आहे.
Explainer : ओरॅकलमध्ये ‘ले-ऑफ’चा भूकंप; 30 हजार कर्मचाऱ्यांवर AI मुळे उपासमारीची वेळ
भारतातच जवळपास 30 हजार कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 12 हजारांवर ओरॅकल कंपनीने गंडांतर आणल्याची माहिती समोर येत आहे.
AI आणि रेअर अर्थवर नवी आघाडी; Pax Silica मध्ये भारताची एंट्री
एआय, सेमीकंडक्टर, डेटा सेंटर्स आणि रेअर अर्थ मेटल्स या सगळ्यांवर ज्याचे वर्चस्व, त्याचेच भवितव्य अधिक मजबूत.