PM Modi US France Visit Meet Donald Trump : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) पुढील आठवड्यात अमेरिका दौऱ्यावर आहेत. यावेळी ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांची भेट घेणार आहेत. फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या निमंत्रणावरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 ते 12 फेब्रुवारी दरम्यान फ्रान्सच्या दौऱ्यावर आहे. मोदी फ्रान्समध्ये होणाऱ्या एआय शिखर परिषदेचे सह-अध्यक्षत्व करणार आहेत. […]