Rohit Pawar Reaction On Ajit Pawar Desire to become CM : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आज चौंडी येथे राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. यावर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलंय की, मंत्रिमंडळाची बैठक चौंडी येथे व्हावी, अशी सर्वांची इच्छा होती. नुकतंच अजित पवार यांनी (Ajit Pawar) मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली […]