Ajit Pawar Released Sakharam Binder Play Poster : मराठीतील प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकरांचे ‘सखाराम बाइंडर’ (Sakharam Binder) हे नाटक म्हणजे अभिजात कलाकृती. 1972 साली प्रदर्शित झालेल्या या वास्तववादी नाटकाची जादू (Marathi Drama) आजही पहायला मिळते. म्हणूनच आजही या नाटकाला हात घालण्याची अनेक रंगकर्मीची इच्छा होते. विविध भाषांमध्ये याचे प्रयोग झालेच. शिवाय, मराठीमध्येही नाटक वेगवेगळ्या संस्थांतर्फे […]