यावेळी पवार कुटुंबियांनी नवीन जोड्याचं औक्षण करुन शुभेच्छा दिल्या. ते फोटो सुप्रिया सुळे यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.