- Home »
- Ajit Pawar
Ajit Pawar
सत्तेपुढे गुडघे टेकतात त्यांना आदर्शवादाची लढाई काय कळणार? आव्हाडांचा अजितदादा गटाला टोला
Jitendra Awhad : अजित पवार (Ajit Pawar) गटाकूडन सातत्याने शरद पवार (Sharad Pawar) गटावर टीकास्त्र डागल्या जातं. अजित पवार गटाचे आमदार हे शरद पवार गटाच्या नेत्यांवर कायम निशाणा साधत असतात. काल राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाकडून त्यांचे निवडणूक चिन्ह तुतारीचे रायगडावर अनावरण करण्यात आले. त्या सोहळ्यात जितेंद्र आव्हाडांनी तुतारी देखील वाजवली. त्यांचा तुतारी वाजवतांनाचा एक व्हिडिओ […]
काहीही बोलले तरी खपतं असं समजू नका, अजित पवारांचा जरांगेंना इशारा
Ajit Pawar On Manoj Jarane : मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आज (25 फेब्रुवारी) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. मला सलाईनच्या माध्यमातून विष देण्याचा प्रयत्न केला जातोय. तसेच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) माझे एन्काऊंटर करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं जरांगे म्हणाले. त्यानंतर यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. भाजप नेत्यांनी […]
Vijay Wadettiwar : राज्याला खड्ड्यात घालण्याचा कार्यक्रम सुरू, चहापानाला जाऊन पापाचे वाटेकरी होणार नाही
Vijay Wadettiwar : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget session) २६ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यंदाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. हे निवडणुकीचे वर्ष असल्याने राज्य सरकार अर्थसंकल्पातून कोणत्या महत्त्वाच्या घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay wadettiwar)यांनी सरकावर जोरदार टीका केली. Devendra Fadanvis यांच्याकडून उदयनराजेंची भेट, […]
“मला संपवण्याचा फडणवीसांचा डाव, आता ‘सागर’ बंगल्यावरच आंदोलन”; गंभीर आरोप करत जरांगेंची मोठी घोषणा
Manoj Jarange Serious Allegations on Devendra Fadnavis : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) आज पत्रकार परिषदेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ‘राज्य सरकार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार नाही तर देवेंद्र फडणवीसच चालवत आहेत. मला संपवण्याचं कारस्थान देवेंद्र फडणवीस […]
सुप्रिया सुळे यांच्यासाठी बारामतीचं गणित कसं अवघड आहे, हे समजून घ्या!
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा बारामतीतून पराभव सहज शक्य होईल, असे बेधडक विधान आतापर्यंत कोणी केलं नसेल. पण आता २०२४ च्या निवडणुकीत सुळे या पराभूत होऊ शकतात, असे आता काहीजण थेटपणे म्हणत आहेत. बारामती हा पवारांचा किल्ला. पवारांच्या मुलीचा पराभव होईल, असं कोणाच्या मनातही या आधी आले नसते. पण […]
“मी कामाचा माणूस, खासदार निवडून द्या, पुढे जबाबदारी माझी”; इंदापुरात अजितदादांची जोरदार बॅटिंग
Ajit Pawar :महाविकास आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी चांगलं काम केलं. पण एकनाथ शिंदे बाहेर पडल्याने विकासकामांना खीळ बसली. निधी मिळत नव्हता. नुकसान होत होते. त्यामुळे आम्ही नंतर भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. सगळ्याच आमदारांच्या सह्यांचे पत्रात होते. त्या खोलात मला आता जायचं नाही. आता पंतप्रधान मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे. त्यासाठी जास्तीत जास्त खासदार निवडून […]
Chhagan Bhujbal : या वयात रायगडावर जाणं कौतुकास्पद पण निवडणुकीत तुतारी किती वाजेल सांगता नाही; भुजबळांचा टोला
Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्या पक्षचिन्ह अनावरणासाठी रायगडावर जाण्यावरून टोला लगावला. भुजबळ म्हणाले, पवार साहेबांचं या वयात रायगडावर जाणं कौतुकास्पद, पण निवडणुकीत ही तुतारी किती वाजेल सांगता येत नाही. भुजबळ माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनीही प्रतिक्रिया […]
मोदीच पुन्हा PM होणार ही काळ्या दगडावरची रेघ; अजित पवारांनी व्यक्त केला विश्वास
Ajit Pawar : सध्या देशात आणि राज्यात लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha elections) वारे वाहायला लागले. भाजपकडून 400 पारचा नारा दिला जातोय, तर विरोधकांकडून इंडिया आघाडीची (India Aghadi) देशात सत्ता येईल, असा विश्वास व्यक्त केला जातोय. दरम्यान, आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar)मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, असा विश्वास व्यक्त केला. देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार […]
Devendra Fadnavis : अजितदादांमुळे शरद पवार रायगडावर; आता ‘तुतारी’ किती वाजते बघायचे
Devendra Fadnavis Criticized Sharad Pawar : निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला ‘तुतारी’ पक्षचिन्ह देण्यात आलं. निवडणुकीच्या तोंडावर या पक्षचिन्हाचं अनावरण आज रायगडावर शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. राज्याच्या राजकारणातील आजची ही ठळक घडामोड. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही प्रतिक्रिया देत […]
नड्डांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना कमळावर लढण्याचा प्रस्ताव दिला; संजय राऊतांनी डिवचलं
Sanjay Raut : सध्या देशात आणि राज्यात लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha elections) वारे वाहायला लागले. यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. सध्या महायुतीसह महाविकास आघाडी निवडणुकींचा फॉर्म्युला ठरवतांना दिसत आहे. यामध्ये महाविकास आघाडीमधील शिवसेना आणि कॉंग्रेसमध्ये अनेक मतदारसंघावरून रस्सीखेच सुरू असल्याचं बोलल्या जातं. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) प्रतिक्रिया दिली. तसेच […]