Suresh Dhas यांचा कार्यकर्ता असलेला आशिष विशाळ या व्यक्तीने देशमुख कुटुंबियांना मदत करायची असं म्हणत अनेक अधिकाऱ्यांकडून पैसे घेतले होते.
Supriya Sule On BJP : शेतकऱ्यांच्या कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. दुध उत्पादक शेतकऱ्यांची तिच परिस्थिती आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व्हावी यासह अन्य मागण्यांसाठी महाविकास आघाडीने शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन केले. दरम्यान, खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) यांनी राज्यातील शेतकरी प्रश्नावरून सरकारवर टीकास्त्र डागलं. शेतकऱ्यांचं कंबरडं मोडण्याचं […]