- Home »
- allegations
allegations
रामदास कदमांनी माझा नाद करू नये, मनोज जरांगेंचा घणाघात, व्हायरल ऑडिओ क्लिपवरून दिला थेट इशारा
या प्रकरणात कोण काय करत आहे आणि संबंधित संभाषणाबाबत कोणाकडे काय माहिती आहे, याचा खुलासा व्हावा, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
जरांगेंवर टेंडर्सवरून आरोप करणारे बारस्करच अडचणीत; मालमत्ता खरेदीत गैरव्यवहारांचा आरोप
Ajay Baraskar Manoj Jarange जरांगेंविरोधात आवाज उठवणारे अजय बारस्कर पुन्हा एकदा एका वेगळ्या विषयावरून चर्चेत आले आहेत.
वडिलांवर आरोप करणाऱ्या तनुश्री दत्ताला नाना पाटेकरांच्या मुलाचं उत्तर, म्हणाले, अशा लोकांना मी…
Nana Patekar Tanushree Dutta आता यावर थेट नाना पाटेकरांचे पुत्र मल्हार पाटेकर यांनी देखील तनुश्रीला उत्तर दिलं आहे.
इथेनॉल धोरणाच्या आरोपांवर गडकरींचे स्पष्टीकरण; माझा आर्थिक लाभ होत नाही, हा कार्यक्रम शेतकरी आणि देशाच्या हितासाठी
इथेनॉल धोरणामुळे मला कोणताही वैयक्तिक फायदा होत नसून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
पुतळ्यांच्या माध्यमातून मराठा समाजाविरोधात इतर समाजांना भडकावण्याचा डाव, मनोज जरांगेंचा आरोप
राज्यातील विविध भागांमध्ये वादग्रस्त ठिकाणी अचानक आणि अनधिकृतपणे पुतळे उभारले जात असल्याचं चित्र समोर येत आहे.
…त्यावर पार्थची सही नाही; दमानियांच्या आरोपांनंतर जमीन खरेदी प्रकरणावर बावनकुळेंनी दिलं स्पष्टीकरण
Mundhwa land purchase प्रकरणावर दमानियांच्या आरोपांनंतर मंत्री बावनकुळे यांनी पार्थ पवारांचं नाव घेत स्पष्टीकरण दिलं आहे.
त्यांच्या पत्नीने जाळून घेतलं की…, बाळासाहेबांच्या मृत्यूबाबत दावा करणाऱ्या कदमांनाच परबांकडून नार्को टेस्टचं चॅलेंज
Anil Parab बाळासाहेबांच्या मृत्यूबाबत दावा करणाऱ्या कदमांना परबांनी त्यांच्या पत्नीच्या मृत्यूबाबत गौप्यस्फोट करत उत्तर दिलं.
जयंतराव, मी तुझ्या कितव्या बायकोचं मंगळसुत्र चोरलयं; दसरा मेळाव्यात पडळकरांची जीभ पुन्हा घसरली
BJP MLA Gopichand Padalkarजयंत पाटील यांच्या वरती थेट टीका केली. त्यावेळी मात्र त्यांची जीभ घसरल्याचा पाहायला मिळालं.
संयुक्त राष्ट्र संघ महासभेत पाकिस्तानचं ऑपरेशन सिंदूर अन् हिंदूत्वावर बोट, भारताचं सडेतोड उत्तर
India Answered to Pakistan पाकिस्ताने ऑपरेशन सिंदूर आणि हिंदूत्वावर देखील टीका केली. त्यावर भारताने पलटवार करत चिंधड्या उडवल्या.
…तो हम हर जगह रायता फैलाएंगे; मतं चोरीच्या आरोपांवरून कंगनाचा राहुल गांधींचा निशाणा
Kangana Ranaut ने मतांच्या चोरीच्या आरोपांवरून राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. दरम्यान त्यांच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने देखील फटकारले आहे.