- Home »
- amazon
amazon
‘ग्लोबल स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर दोन प्रोजेक्ट्स मिळणं, अभिनेत्री श्रेया चौधरीनं थेटच सांगितलं
Shreya Chaudhary: श्रेया चौधरीने (Shreya Chaudhary) ॲमेझॉन सीरीज ‘बंदिश बैंडिट्स’ (Bandish Bandits) मध्ये तिच्या दमदार पदार्पणात सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तेव्हापासून श्रेया चित्रपट निर्मात्यांच्या रडारवर आहे. कारण तिने शोमध्ये तिच्या अभिनयान चाहत्यांना भुरळ पाडली आहे. श्रेयाने एक अभिनेत्री म्हणून स्वत:ला अधिक उत्तम होण्यासाठी वेळ दिला आहे आणि आता ॲमेझॉनवर (Amazon) दोन टेंटपोल प्रोजेक्ट्स घेऊन परतली […]
Emraan Hashmi: ‘ए वतन मेरे वतन’ चित्रपटातील इमरानचा पहिला लूक रिलीज; अभिनेता दिसणार ‘या’ भूमिकेत
Emraan Hashmi First Look: सारा अली खान (Sara Ali Khan) तिच्या आगामी ‘ये वतन मेरे वतन’ (Yeh Watan Mere Watan) या चित्रपटासाठी चर्चेत आहे. हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. काही काळापूर्वी सारा अली खानचा लूक समोर आला होता. आता चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारणाऱ्या इमरान हाश्मीचा (Emraan Hashmi) […]
Global Layoffs : असंख्य कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा; गूगल ॲमेझॉनसह शेकडो कंपन्यांनी काढले कर्मचारी
Global Layoffs : जगभरात पुन्हा एकदा अनेक कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात (Global Layoffs) सुरू झाली आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा आली आहे. यामध्ये ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ आणि स्टुडिओ बिझनेस यांनी आतापर्यंत शेकडो कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. त्याचबरोबर गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेटने देखील कॉस्ट कटिंगसाठी अनेक व्हर्टीकल्समधून कर्मचारी कपात केली. आनंदवार्ता! यंदाच्या वर्षी भारतीय नोकरदारांना मिळणार […]