America Oil deal with Pakistan : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump) बुधवारी एक खळबळजनक दावा केलाय. तसंच पाकिस्तानसोबत (Pakistan) तेलसंबंधी व्यापार कराराची घोषणा केलीय. त्यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिका आणि पाकिस्तान संयुक्तपणे पाकिस्तानमधील मोठ्या तेल साठ्यांचा विकास करणार आहे. पाकिस्तान या भागीदारीअंतर्गत भारतालाही (America Oil deal with Pakistan) तेल विकू शकेल, असं त्यांनी स्पष्ट […]