Amit Shah On Jagdeep Dhankhar Resignation : माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड राजीनामा दिल्यानंतर अज्ञातवासात असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तर, धनखड (Jagdeep Dhankhar) यांना नजरकैदेत ठेवल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. विरोधकांच्या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. मात्र, आता खुद्द देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी धनखड यांच्या राजीनाम्यावर पहिल्यांदाच थेट भाष्य करत सुरू असलेल्या चर्चांना […]