Amitabh Bachchan look in Kalki 2898 AD: यावर्षीचा सर्वात मोठा चित्रपट कल्की 2898 AD ची (Kalki 2898 AD) खूपच जोरदार चर्चा होत आहे. एकापाठोपाठ एक स्टार कास्टचा फर्स्ट लूक समोर येत असून आता या चित्रपटात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा लूक समोर आला आहे. खुद्द अमिताभ बच्चन यांनी याबाबतचा फोटो शेअर केला आहे. View […]
Amitabh Bachchan announces Lata Mangeshkar Award 2024 : यंदाचा “लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार” ( Lata Mangeshkar Award 2024 ) हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते महानायक अमिताभ बच्चन ( Amitabh Bachchan ) यांना जाहीर करण्यात आला आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृति प्रतिष्ठान ( Master Dinanath Mangeshkar Foundation ) ही विश्वस्त संस्था गेली 34 वर्षे दरवर्षी संगीत, नाटक, […]
Amitabh Bachchan Share Action Sequence Pics: अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे बॉलिवूडचे (Bollywood) बादशाह आहेत. पाच दशकांपासून ते इंडस्ट्रीत आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. एक काळ असा होता जेव्हा बिग बी हे अँग्री यंग मॅन म्हणूनही ओळखले जायचे. तो त्याच्या चित्रपटांमध्ये खूप ॲक्शन सीन्स करत असे, जे पाहून प्रेक्षक दंग होत असत. […]
Amitabh Bachchan Admitted In Kokilaben Hospital: बॉलिवूडचे (Bollywood) बादशाह अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्याशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. बिग बींची तब्येत बिघडल्याचे सांगण्यात येत असून त्यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात (Kokilaben Hospital ) दाखल करण्यात आले आहे. अमिताभ बच्चन यांच्यावर अँजिओप्लास्टी (Angioplasty ) करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. बिग बीं ची एक्स वर […]
Lok Sabha Election : देशात आता लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास (Lok Sabha Election) सुरुवात झाली आहे. राजकीय पक्षांच्या जागावाटपाच्या चर्चा जोरात सुरू झाल्या आहेत. कोणती जागा कुणाला द्यायची याचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही मात्र नेते मंडळींकडून दबावाचे पॉलिटिक्स सुरू आहे. या लोकांनी कितीही दबाव आणला तरीही संबंधित उमेदवाराच्या विजयाचे गणित पाहूनच तिकीट फायनल होणार […]
Amitabh Bachchan Arun Govil : नितेश तिवारी (Nitesh Tiwari) यांच्या ‘रामायण’च्या (Ramayana) चर्चा थांबत नाहीत. चित्रपटाची स्टारकास्ट सतत चर्चेत असते. प्रभू रामाच्या भूमिकेत दिसणारा रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सोबतच इतर अनेक पात्रांच्या नावांचा खुलासा करण्यात आला आहे. ‘रामायण’मध्ये रणबीरसोबत सई पल्लवी (Sai Pallavi) आणि यश मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटातील दशरथच्या भूमिकेसाठी अमिताभ बच्चन […]
अयोध्या : बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) लवकरच अयोध्यावासी (Ayodhya) होणार आहेत. अयोध्येमध्ये त्यांनी नुकतीच जवळपास 10 हजार स्केअर फूट जमीन खरेदी केली आहे. तब्बल 14 कोटी 50 लाख रुपये मोजून त्यांनी हा प्लॉट खरेदी केला आहे. येत्या 22 जानेवारी रोजी श्रीराम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर त्यांच्या घराचे बांधकाम सुरू होणार असल्याची माहिती […]
Amitabh Bachchan Surgery: बॉलिवूडचे (Bollywood) महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सध्या चर्चेत आहेत. पण यंदा बिग बी कोणत्याही कलाकृतीमुळे चर्चेत नसून एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत. नुकतीच त्यांच्या हातावर शस्त्रक्रिया झाल्याचा खुलासा केला आहे. आपल्या नव्या ब्लॉग पोस्टमधून हाताच्या शस्त्रक्रियेविषयी चाहत्यांना सांगितले आहे. View this post on Instagram A post shared by […]
Aishwarya Rai Bachchan enjoys Kabaddi Match with Family : बच्चन कुटुंब बऱ्याच दिवसांपासून जोरदार चर्चेत आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की अभिषेक आणि ऐश्वर्या राय विभक्त होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. शिवाय ऐश्वर्या (Aishwarya Rai Bachchan) आणि श्वेता बच्चन यांच्यात मतभेद असल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत. अभिषेक आणि ऐश्वर्या वेगळे राहत असल्याचा दावाही […]
Amitabh Bachchan KBC 15: ‘कौन बनेगा करोडपती 15’चा (Kaun Banega Crorepati 15) शेवटचा भाग 29डिसेंबर रोजी प्रसारित झाला होता. टीव्हीवरील सर्वाधिक पसंतीच्या क्विझ रिअॅलिटी शोच्या शेवटच्या एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) भावूक झाल्याचे बघायला मिळाले आहेत. या शोच्या शेवटच्या एपिसोडमध्ये बॉलिवूडच्या (Bollywood) स्टार लेडीजची जादू पाहायला मिळाली. शर्मिला टागोर, सारा अली खान आणि विद्या बालन […]