Amol Mitkari on Ajit Pawar and Supriya Sule toghter : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह ठाकरे बंधू आणि पवार कुटुंब एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे युती करणार आहेत. त्याचबरोबर आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील एक मोठा गौप्यस्फोट केला […]
Amol Mitakri On Sambhaji Bhide Statement Cancelled Shivarajyabhishek Din : शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी (Sambhaji Bhide) शिवराज्यभिषेक दिनावर एक वक्तव्य केलं होतं. ते आता वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. रायगडावरील 6 जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा हा कायमस्वरूपी नामशेष करायला पाहिजे, असं वक्तव्य आज कोल्हापुरात (Shivarajyabhishek Din) बोलताना संभाजी भिडे यांनी केलंय. यावर आता राष्ट्रवादीचे आमदार […]
फडणवीसांवर कोणी टीका केली की प्रसाद लाड, प्रवीण दरेकर बाहेर येतात.
मिटकरी यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून महायुती फटण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
Amol Mitkari On Yogi Adityanath : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पुण्यातील आळंदीत त्यांनी अमृत महोत्सवाला हजेरी लावली आहे. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल विधान केलं आहे. समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं असल्याचं योगी म्हणाले आहेत. त्यावरुन अजित पवार गटाचे अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी सडकून टीका […]