- Home »
- Amravati Lok Sabha
Amravati Lok Sabha
नवनीत राणा, बळवंत वानखडे की दिनेश बूब… बच्चू कडू कोणत्या ‘भिडू’ला संसदेत पाठवणार?
अमरावतीचा निकाल काय लागणार? याचे आडाखे सर्वसामान्यांसह राजकीय विश्लेषक बांधत आहेत. दरम्यान, अमरावतीत विजयाचा गुलाल कोण उधळतो, हेच ४ जूनलाच स्पष्ट होईल.
‘मोदींनी गरीबांना एक रुपयाचीही कर्जमाफी दिली नाही’; राहुल गांधींचा घणाघात
Rahul Gandhi Criticized PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील युवकांना प्रचंड त्रास दिला. मागील 45 वर्षांतील सर्वाधिक बेरोजगारी सध्या देशात आहे. मोदींनी फक्त 22 अब्जाधीशांना मदत केली. देशातील गरीबांचं एक रुपयाचंही कर्ज माफ केलं नाही, अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी (Rahul Gandhi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. राहुल गांधी यांनी […]
शाहंच्या सभेपूर्वी बच्चू कडूंचा ‘प्रहार’; पहिले आक्रमक झाले, नंतर पोलिसांच्या पाया पडले
Bachchu Kadu : अमरावतीमध्ये महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा आणि प्रहारचे नेते आमदार बच्चू कडू यांच्यामधून विस्तवही जात नाही अशी परिस्थिती आहे. दरम्यान, महायुतीकडून नवनीत राणा यांना भाजप प्रवेश देऊन लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर हा वाद आणखी वाढला आहे. आज अमरावतीमध्ये मोठा राडा झाल्याचं समोर आलं आहे. अमरावती येथे अमित शाह यांची सभा होणार असल्याने […]
‘पवार साहेबांच्या मनात भाजप, त्यांच्या आशीर्वादानेच नवनीत राणांचा पक्षप्रेवश’; रवी राणांचा दावा
Ravi Rana replies Sharad Pawar : अमरावती मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारसभेत शरद पवार यांनी पाच वर्षांपूर्वी झालेल्या चुकीबद्दल मतदारांची माफी मागितली. यंदा ही चूक दुरुस्त करा, मी सुद्धा पुन्हा अशी चूक करणार नाही अशी ग्वाही त्यांनी अमरावतीकरांना दिली. त्यांच्या भाषणाचा सगळा रोख महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्याकडे होता. शरद पवारांच्या या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात […]
नवनीत राणांचं टेन्शन वाढलं! आनंदराज आंबेडकर पुन्हा लोकसभेच्या रिंगणात
Anandraj Ambedkar Amravati Lok Sabha contest : विदर्भात सर्वाधिक चर्चा सुरू आहे ती अमरावती लोकसभा (Amravati Lok Sabha) मतदारसंघाची. नवनीत राणा आणि बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्यातील संघर्षामुळं हा मतदारसंघ कायम चर्चेत आहे. दरम्यान, या मतदारसंघात पुन्हा एक ट्विस्ट आला. रिपब्लिकन सेना प्रमुख आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar) यांनी दोन दिवसांपूर्वी अमरावतीतून निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर […]
