सामन्यानंतर श्रीलंकेचा दिग्गज खेळाडू एंजेलो मॅथ्यूजने कसोटी (Angelo Mathews Retirement) क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
SL vs AFG : श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन टी 20 सामन्याच्या (SL vs AFG) मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही श्रीलंकेने विजयाची नोंद केली. या विजयानंतर मालिकेत 2-0 अशी आघाडी घेत मालिका विजयही साकारला. दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने (Sri Lanka vs Afghanistan) अफगाणिस्तानवर 72 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात अफगाणिस्तानसमोर 188 धावांचे टार्गेट होते. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी […]