- Home »
- Anil Babar
Anil Babar
“कायदा-बियदा काय सांगू नको, त्या मुलाला वाचवायचं आहे” : बाबर यांची आठवण सांगत मंगेश चिवटे भावूक
विटा : शिवसेना आमदार अनिल बाबर (Anil Babar) यांचे आज (31 जानेवारी) निधन झाले. मृत्यूसमयी ते 74 वर्षांचे होते. सांगली जिल्ह्यातील आटपाडी मतदारसंघातून ते चौथ्यांदा निवडून आले होते. काल (30 जानेवारी) अस्वस्थ वाटू लागल्यानंतर तपासणी केली असता न्यूमोनियाचे निदान झाले. त्यानंतर त्यांना उपचारांसाठी सांगलीतील उश:काल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. इथेच उपचार सुरू असतानाच आज […]
शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे आकस्मिक निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Anil Babar Passed Away : शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर (Anil Babar) यांचे आज आकस्मिक निधन झाले. मृत्यूसमयी ते 74 वर्षांचे होते. सांगली जिल्ह्यातील आटपाडी विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले होते. न्यूमोनियाचे निदान झाल्यानंतर त्यांना सांगलीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असतानाच आज त्यांची प्राणज्योत मालवली. […]
