- Home »
- Ankush Chaudhari
Ankush Chaudhari
‘महादेव’ टीमचं अंकुशला खास बर्थडे गिफ्ट! नवीन मोशन पोस्टर रिलीज; चित्रपट लवकरच येतोय..
अभिनेता अंकुश चौधरीच्या वाढदिवसानिमित्ताने ‘महादेव’च्या संपूर्ण टीमने नवीन मोशन पोस्टर प्रदर्शित करून शुभेच्छा दिल्या.
Duniyadari: अखेर ठरलं! दिघ्या पुन्हा कट्टावर राडा घालणार; ‘पुन्हा दुनियादारी’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
duniyadari sequel: 11 वर्षांपूर्वी आलेला मराठी सिनेमा म्हणजे 'दुनियादारी'. 'दुनियादारी' सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या सिनेमाचा पुढचा भाग आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा झळकणार अंकुश ,स्वप्नील अन् सईची मैत्री; चित्रपटाचे नाव मात्र गुलदस्त्यात
Marathi Film चे नाव जरी गुलदस्त्यात असले तरी अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, स्वप्नील जोशी, संजय जाधव ची टीम पाहून प्रेक्षकांच्या मनात टिक टिक वाजेल
Ankush Chaudhari अन् निर्माते अभिषेक बोहरा पहिल्यांदाच येणार एकत्र
Ankush Chaudhari मराठीतील आघाडीचा अभिनेता अंकुश चौधरी ( Ankush Chaudhari) नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Mahadev: महाशिवरात्री निमित्त अंकुश चौधरीकडून नव्या चित्रपटाची घोषणा, पोस्टरने वेधलं लक्ष
Ankush Chaudhari Mahadev Movie Poster : मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरी (Ankush Choudhary) हा त्याच्या अभिनयानं चाहत्यांची मनं जिंकतो. अंकुशनं अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. (Marathi Movie) चाळीतील सांस्कृतिक कार्यक्रमांमधून अभिनयाचा श्रीगणेशा करत अंकुशने नाटक, मालिका आणि सिनेमा या तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवली. म्हणता म्हणता प्रेक्षकांचा अंकुश हा लाडका अभिनेता सुपरस्टार […]
