Anurag Thakur On Rahul Gandhi : संसदेचा अर्थसंकल्प अधिवेश सुरु असून सध्या या अधिवेशनात अर्थसंकल्पावर चर्चा होत आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डांनीही (JP Nadda) मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळं आता भाजपचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार?
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केलेल्या द्वेषपूर्ण भाषणाविरोधातील याचिका फेटाळली.
Himachal Pradesh Politics : ऐन लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha elections) तोंडावर हिमाचल प्रदेशमध्ये (Himachal Pradesh) काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे सर्व 6 बंडखोर आमदार भाजपमध्ये दाखल झाले आहेत. काँग्रेसचे आमदार सुधीर शर्मा (MLA Sudhir Sharma), रवी ठाकूर, राजेंद्र राणा, चैतन्य शर्मा, देवेंद्र भुट्टो आणि इंदर दत्त लखनपाल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. याशिवाय […]
Farmer Protest : आगामी लोकसभा निवडणुका आणि राजधानी दिल्लीच्या सीमांवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान (Farmer Protest) मोदी सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने 2024-25 या गळीत हंगामासाठी 10.25 साखर उताऱ्यासाठी उसाला 340 रुपये प्रतिक्विंटल (3400 रुपये प्रतिटन) एफआरपी देण्याचे निश्चित केले आहे. यापूर्वी हा दर 315 रुपये प्रतिक्विंटल […]
Anurag Thakur slams OTT: ओटीटी (OTT) एक असे व्यासपीठ आहे जिथे कोणताही चित्रपट सहज पाहता येतो. तुम्ही ओटीटीवर (OTT) अनेक चित्रपट आणि वेब सिरीजद्वारे तुमचे मनोरंजन करू शकता. पण, आतापर्यंतचा सर्वात मोठा मुद्दा म्हणजे अश्लीलता. यासाठी ना कुठले सेन्सॉर बोर्ड (Censor Board) आहे ना काही. अश्लील चित्रपट आणि वेब सिरीज बिन्दास्तपणे दाखवल्या जात आहेत. दरम्यान, […]