Jabraat या चित्रपटातून छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारी आयुष संजीव आणि अनुष्का सरकटे ही जोडी रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.