Arjun Sachin Tendulkar Engagement : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या (Engagement) मुलाचा साखरपुडा झाला आहे. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साखरपुडा पार पडला. मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात सानिया चंडोकशी हिच्यासोबत अर्जुनचा साखरपुडा झाला. हे दोघे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. घई कुटुंब हे हॉस्पिटॅलिटी आणि फूड क्षेत्रात प्रसिद्ध आहे, त्यांच्याकडं इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल आणि आइस्क्रीम ब्रँड […]