दिल्लीतील भारतीय जनता पक्षाच्या विजयाची अनेक कारणे दिली जात आहेत, यात एक कारण खासदार स्वाती मालीवाल यांनी अरविंद केजरीवाल यांच्या प्रतिमेला डॅमेज करण्यासाठी बजावलेली सर्वात मोठी भूमिका हेही आहे. एकेकाळी अरविंद केजरीवाल यांच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या स्वाती यांनी या निवडणुकीत थेट भाजपचा प्रचार केला नाही, परंतु त्यांनी उघडपणे आम आदमी पक्ष आणि त्यांच्या नेत्यांविरुद्ध आघाडी […]
दिल्ली : सत्ताधारी आम आदमी पक्षाची धुळधाण करत भाजपने (BJP) दिल्ली विधानसभा निवडणुकीत (Delhi Assembly Election) दणदणीत विजय मिळविला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर भाजपने ही निवडणूक लढवली होती. दुपारी 12 वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार भाजप 70 पैकी तब्बल 46 जागा जिंकताना दिसत आहे. तर अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वातील आम आदमी पक्षाला अवघ्या 24 जागांवर […]
दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज (शनिवार) पार पडत आहे. सकाळी आठ वाजता पोस्टल बॅलेटच्या मोजणीला सुरूवात झाली. यात हाती आलेल्या कलांनुसार भाजपने सरशी मारली आहे. 70 पैकी भाजपने 43 जागांवर सरशी मारली आहे. तर सत्ताधारी आम आदमी पक्ष 25 जागांवर अडकला आहे. काँग्रेसला केवळ 2 जागांवर यश मिळताना दिसत आहे.(BJP leads in Delhi […]
दिल्ली : दिल्ली विधानसभेसाठी आज बुधवार (5 फेब्रुवारी) मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आता सगळ्यांच्या नजरा आठ फेब्रुवारीच्या मतमोजणीकडे लागल्या आहेत. मात्र त्या अगोदरच एक्झिट पोलच्या अंदाजातून दिल्लीतील चित्र स्पष्ट झालं आहे. यात आम आदमी (Aam Adami Party) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. तर भाजपला सत्ता स्थापनेसाठी मतदारांचा कौल मिळाला आहे. आप, काँग्रेस आणि भाजपा […]
दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्री केजरीवाल यांना न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही.
रणांगणात लढाई सुरु होणार असते, पण त्यापूर्वीच सेनापती जायबंदी व्हावा. दुसरा सेनापती आधीच जायबंदी झालेला असावा… अशावेळी सैन्याला हवा असतो आश्वासक योद्धा. असा एक योद्धा जो बलाढ्य शत्रु पुढेही हार मानणार नाही, मान तुकवणार नाही, सैन्याचे मनोधैर्य खचू देणार नाही. आपल्या ताफ्यात असा योद्धा असूनही संकटाच्या काळात पुढे नसेल, लढत नसेल, नेतृत्व करत नसेल तर […]
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना अटक करण्यात आली आहे. दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीने त्याच्यावर मोठी कारवाई केली आहे. सलग नऊ समन्सकडे दुर्लक्ष केल्याने केजरीवाल यांना अटक होऊ शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात आधीपासूनच होती. आम आदमी पक्षाचे (Aam Aadami Party) सर्व नेतेही माध्यमांसमोर मुख्यमंत्र्यांना अटक होऊ शकते याबाबत बोलत होते. आता जसे ते बोलत […]