ओवेसी यांच्या सभेला काही अटी शर्ती देत ह्या सभेला परवानगी देण्यात आली. अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे.