- Home »
- Ashadhi Ekadashi 2025 Vitthala Mahapuja
Ashadhi Ekadashi 2025 Vitthala Mahapuja
Ashadhi Ekadashi 2025 : नाशिकचं उगले दांपत्य ठरलं मानाचे वारकरी! मुख्यमंत्र्यांसोबत केली विठुरायाची महापूजा
Nashik Ugale Couple Gets Vithuraya Mahapuja : पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi 2025) लाखो वैष्णव भक्तांच्या उपस्थितीने शहर भक्तिमय रंगात न्हालं. विठुरायाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सुमारे 20 लाख वारकऱ्यांनी ‘विठू माऊली’च्या जयघोषात पंढरपूर नगरी (CM Devendra Fadnavis) दुमदुमवली. सतत कोसळणाऱ्या आषाढधारांत भिजूनही (Vithuraya Mahapuja) भक्तांची श्रद्धा अधिकच प्रकट झाली. या पवित्र दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र […]
Ashadhi Ekadashi 2025 : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा, पाहा PHOTO
आषाढी एकादशी 2025 : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक विठूरायाची शासकीय महापूजा, माऊली चरणी कोणतं साकडं घातलं?
Ashadhi Ekadashi 2025 Vitthala Mahapuja By CM Devendra Fadnavis : आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi 2025) आज (6 जुलै) पंढरपूर नगरीमध्ये धार्मिक आणि भक्तिमय वातावरणात उत्सव साजरा होत आहे. यानिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (CM Devendra Fadnavis) सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शासकीय महापूजा (Pandharpur) केली. त्यांच्या सोबत पत्नी अमृता फडणवीस आणि मुलगी दिविजा देखील (Vitthal Mahapuja) […]
