Ashadhi Ekadashi 2025 : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा, पाहा PHOTO

- आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर नगरीमध्ये धार्मिक आणि भक्तिमय वातावरण
- Image (73)
- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शासकीय महापूजा केली.
- Snaplytics.io_photo_4 (4)
- खास पोशाख परिधान करून आरती करण्यात आली.
- मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल मूर्तीला दुधाचा अभिषेक करण्यात आला.
- यावेळी अमृता फडणवीस आणि मुलगी दिविजा देखील उपस्थित होत्या.
- यावेळी नाशिकच्या जातेगाव येथील मानाचे वारकरी कैलास आणि कल्पना उगले दाम्पत्य देखील उपस्थित होतं.