Actor Ajinkya Raut Reveals Essence of Wari : वारी (Wari) म्हणजे केवळ चालणं नव्हे, तर चालता चालता स्वतःला शोधणं. श्रद्धेचा, सेवाभावाचा आणि सहअस्तित्वाचा जिवंत अनुभव म्हणजे वारी. यावर्षी अभिनेता अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) याने स्वतः पंढरपूरपर्यंतचा पाच दिवसांचा पायी प्रवास अनुभवला. हजारो भाविकांसोबत चालत वारीचा आत्मिक गोडवा प्रत्यक्ष अनुभवला. या प्रवासानंतर त्याने अतिशय साध्या शब्दांत […]
Kon Honar Maharashtracha ladka Kirtankar Last Episode : सोनी मराठी वाहिनीने उत्तम मालिकांसोबतच अनेक दर्जेदार कथाबाह्य कार्यक्रमही प्रेक्षकांना सातत्याने दिले आहेत. प्रेक्षकांनीही या मालिकांवर भरभरून प्रेम केलं आहे. सोनी मराठी वाहिनीच्या ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ (Kon Honar Maharashtracha ladka Kirtankar) या लोकप्रिय रिअॅलिटी शो ने अवघ्या काही दिवसातच प्रेक्षकांची मने जिंकली. यात सहभागी झालेल्या […]
Ashadhi Ekadashi ला जाणाऱ्या १० मानाच्या पालख्यांसोबत येणाऱ्या ११०९ दिंड्याना प्रत्येकी २० हजार रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
Ajit Pawar Says Dive Ghat will be made 21 meters wide : आषाढी एकादशीचा पालखी सोहळा व्यवस्थित पार पडावा, यासाठी प्रशासन काळजी घेत आहे. आषाढी एकादशी यात्रा पालखी सोहळा 2025 हा लवकरच (Dive Ghat) सुरू होत आहे. यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी (Ajit Pawar) महत्वाची माहिती दिली आहे. दरवर्षी पांडुरंगाच्या दर्शनाच्या निमित्ताने देहू आणि […]
VIP Recommendations Stopped In Vitthal Mandir Pandharpur : पंढरपुरातून भाविकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. श्री विठ्ठल मंदिर समितीने (Vitthal Mandir) वशिल्याने आधी दर्शन नावाचा प्रकार बंद करण्याचा घेतला आहे. याची आजपासूनच अंमलबाजवणी केली जाणार आहे. या निर्णयामुळे सामान्य भाविकांना दर्शन लवकर आणि सुलभपणे मिळणार आहे. या निर्णयामुळे भाविकांमध्ये (Pandharpur) आनंदाचं वातावरण आहे. वशिला दर्शन […]
Indrayani Series: विठू पंढरपूरकरचं पुन्हा आगमन झाल्याने यंदाच्या आषाढीला इंदूची इच्छा पू्र्ण झाल्याचं चित्र पाहायला मिळणार आहे.
सर्व धर्म समभाव या उक्तीला जागणारे फार कमी असतात. असंच कुरुळी तालुका शिरूर येथील पठाण कुटुंब गेली ४८ वर्षे पांडुरंगाची भक्ती करत आहे.
आज आषाढी यात्रेचा मुख्य सोहळा मोठ्या उत्साहात होत आहे. या सोहळ्यासाठी जवळपास पंधरा लाखाहून अधिक भाविक पंढरीत दाखल झालेत.