BJP Chandrashekhar Bawankule On CM Devendra Fadnavis Gadchiroli Guardian : राज्यात मंत्रिमंडळ विस्तार अन् खातेवाटपानंतर आता पालकमंत्रिपदाचे वेध लागले आहेत. महायुतीमध्ये पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू असल्याचं देखील समोर आलंय. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी गडचिरोलीच्या पालकमंत्रिपदाबाबत इच्छा बोलून दाखवली. यावर आता महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. सरपंच संतोष […]