- Home »
- Ashok Kharat Property
Ashok Kharat Property
आज नवा कारनामा! ‘नो चेक ओन्ली कॅश’…भोंदू खरातच्या मुलीचा पुण्यात 3BHK अलिशान फ्लॅट!
भोंदू अशोक खरातच्या मुलगी सृष्टी हिच्या नावे पुण्यातील उच्चभ्रू परिसरात 3 BHK अलिशान फ्लॅट असल्याची माहिती तपासात समोर आलीयं.
खरात प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहारात CA पोफळेची भूमिका काय? तपासात होणार मोठे खुलासे
ट्रस्टचा संचालक आणि चार्टर्ड अकाऊंटंट ललित पोफळे सध्या पोलिसांच्या रडारवर आहे. त्याची देखील चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
खरात प्रकरणानंतर प्रशासनात हालचाल; उपजिल्हाधिकारी भांडे-पाटील यांची बदली
एका जमीन व्यवहारामुळे उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे-पाटील यांचे नाव चर्चेत आले असून सरकारने त्यांची बदली केली आहे.
भोंदूगिरीच्या आड काळा खेळ? अशोक खरातवर जमीन हडपल्याचा आणि हत्येचा गंभीर आरोप
शेतकरी विलास जाधव यांनी खरात याच्यावर जमीन बळकावण्याबरोबरच त्यांच्या भावाची सुपारी देऊन हत्या केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
Letsupp Exclusive : पाथर्डीतील जमीन, भोंदू अशोक खरातसोबत अतिरिक्त कलेक्टरचे डील सापडले
Ashok Kharat खरातच्या दरबारात केवळ राजकीय नेतेच नाही, तर मोठ्या पदांवरील सरकारी अधिकारीही मुंग्यांसारख्या रांगा लावत असत.
शेतजमीन, फॉर्महाऊस ते भूखंड; भोंदू अशोक खरातकडे कोट्यवधींची माया…
Ashok Kharat : नाशिक, शिर्डी भागात त्याच्या शेतजमीन, प्लॉट असल्याचे उघडकीस आले आहे. त्याच्या संपत्तीचे काही कागदपत्रे हाती आले आहेत.
पाकिस्तान भिकेला लागला! बाजार बंदीसह लग्नात ‘वन डिश’चा नियम; वाचा, निर्बंधाची भलीमोठी यादी
26 minutes ago
किचनमध्ये झुरळे, उंदराची विष्ठा अन् सांडपाणी; द न्यू पूना क्लबला एफडीएचा दणका; अन्न परवाना निलंबित
36 minutes ago
1400 कोटींची सिंचन कामं स्थगित, जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध असल्याचा वडेट्टीवारांचा आरोप
2 hours ago
पुण्यात बारा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी गणेशस्तोत्र गायनातून रचला जागतिक रेकॉर्ड
2 hours ago
Passport New Rules 2026: पासपोर्टचे नवे नियम लागू, शुल्कवाढीसह अल्पवयीन मुलांसाठीही महत्त्वाचा बदल
3 hours ago