आशियाई क्रिकेट परिषद अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डप्रमुख मोहसिन नकवी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास भारतीय खेळाडूंनी नकार दिला.
Asia Cup 2025 Ind Vs Pak : आशिया कप 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत.