- Home »
- Asian Games 2026
Asian Games 2026
Asian Games 2026 : भारताची 85 पदकांसह शानदार कामगिरी, पदकतालिकेत कितव्या स्थानावर ?
Asian Games 2026 : स्पर्धेच्या अखेरीस भारताने पदकतालिकेत चौथे स्थान मिळवले. उझबेकिस्ताननेही 21 सुवर्णपदके जिंकली होती.
चक दे इंडिया ! पुरुष संघाने मलेशियाचा धुव्वा उडवत थेट ऑलिम्पिकचे तिकीट काढले
भारतीय पुरुष हॉकी संघाने शनिवारी 2026 एशियन गेम्सच्या अंतिम सामन्यात मलेशियाचा 5-1 असा धुव्वा उडवत सुवर्णपदकावर नाव कोरले.
शेवटच्या चेंडूपर्यंत अटीतटीची लढत! पाकिस्तानला अखेरच्या चेंडूवर धक्का; भारतानं जिंकलं आशियाई क्रीडा स्पर्धेचं सुवर्णपदक
IND vs PAK : आशियाई क्रीडा स्पर्धेच्या क्रिकेट अंतिम सामन्यात भारतानं पाकिस्तानवर 19 धावांनी मात करत सुवर्णपदकावर नाव कोरलं.
पावसामुळे भारत-पाकिस्तान फायनल रद्द झाली तर कोणाला मिळणार गोल्ड? जाणून घ्या काय आहेत नियम
अंतिम सामन्यात गोल्ड मेडलसाठी दोन्ही संघांमध्ये थरारक लढत पाहायला मिळणार असून, या महामुकाबल्याकडे जगभरातील क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
44 वर्षांनंतर भारतीय महिला हॉकी संघाचा सुवर्ण पराक्रम, चीनला हरवत आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास
जपानमधील आयची-नागोया येथे सुरू असलेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने गतविजेत्या चीनचा 1-0 असा पराभव करत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं आहे.
Asian Games 2026: सुवर्णपदकाची ‘हॅटट्रिक’ ! भारतीय बॉक्सरांनी दिवस गाजविला
Asian Games 2026: कुश पंघालने (Ankush Panghal) पुरुषांच्या 80 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात दक्षिण कोरियाच्या मिनसॉन्ग किमचा पराभव करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
सेमीफायनलमध्ये भारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय, एशियन गेम्सच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानशी होणार लढत
उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा तब्बल 124 धावांनी पराभव करत सुवर्णपदकाच्या लढतीतील स्थान निश्चित केले.
Asian Games 2026 : नेमबाजीत भारताला सुवर्णपदक; नीरू आणि कायनान यांची चमकदार कामगिरी
Asian Games 2026 : आशियाई क्रीडा स्पर्धेतील मिश्र ट्रॅप नेमबाजीच्या अंतिम फेरीत नीरू धांडा आणि कायनान चेनाई यांनी सुवर्णपदक जिंकले.
एशियन गेम्समध्ये भारतीय महिला कबड्डी संघाला गोल्ड मेडल, फायनलमध्ये 37-34 ने इराणचा पराभव
अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने बलाढ्य इराणचा ३७-३४ अशा अवघ्या तीन गुणांच्या फरकाने पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरले.
44 वर्षानंतर भारताला रौप्यपदक! पुरुषांच्या मॅरेथॉनमध्ये आर्मीमॅन सावन बरवालची कामगिरी
Asian Games 2026 मध्ये ऐची-नागोया येथे सुरू असलेल्या स्पर्धेच्या सातव्या दिवशी भारताने चांगली सुरुवात केली.