Asian Games 2026 : नेमबाजीत भारताला सुवर्णपदक; नीरू आणि कायनान यांची चमकदार कामगिरी

Asian Games 2026 : आशियाई क्रीडा स्पर्धेतील मिश्र ट्रॅप नेमबाजीच्या अंतिम फेरीत  नीरू धांडा आणि कायनान चेनाई यांनी  सुवर्णपदक जिंकले.

  • shakir sayyad
  • Written By: Published:
Asian Games 2026

Asian Games 2026 : आशियाई क्रीडा स्पर्धेतील मिश्र ट्रॅप नेमबाजीच्या अंतिम फेरीत  नीरू धांडा आणि कायनान चेनाई यांनी सुवर्णपदक जिंकले. नीरु धांडा आणि कायनान चेनाई यांच्या शानदार कामगिरीनंतर भारताच्या नावावर सध्या 9 सुवर्ण, 21 रौप्य आणि 27 कांस्य पदके आहेत. भारताची एकूण पदकांची संख्या 57 वर पोहोचली आहे. पदक तालिकेत भारत सध्या सातव्या स्थानावर आहे.

बातमी अपडेट होत आहे… 

follow us